1.
प्रेम
..................................
....प्रेम हे असचं करायचं असतं.............
कट्ट्या वर College च्या बसुनि,
येणाया प्रत्येकीलाच खुणवायचं असतं,
नकाराचीच अपेक्षा ठेऊन,
होकारचं गणित साधायचं असतं,
जमलं तर जमा म्हणायचं,
नाहीतर वाट पहाणं बाकी ठेवायचं असतं,
याच college तल्या उद्योगाला प्रेम म्हणायचं असतं,
..................................
....प्रेम हे असचं करायचं असतं.............
कट्ट्या वर College च्या बसुनि,
येणाया प्रत्येकीलाच खुणवायचं असतं,
नकाराचीच अपेक्षा ठेऊन,
होकारचं गणित साधायचं असतं,
जमलं तर जमा म्हणायचं,
नाहीतर वाट पहाणं बाकी ठेवायचं असतं,
याच college तल्या उद्योगाला प्रेम म्हणायचं असतं,
सगळ्याच मुली त्यातल्या असतात,
पण आपणं असं म्हणायचं नसतं,
त्यांनाही वयाचं कोड असतं नि मनात बी अगदी आपल्यासारखं असत,
पणं समाजानं मुलींना साळसुद समजुन मुलांनाच चावट म्हणायचं असतं,
जग हे असचं असतं त्याकडं थोडं दुर्लक्ष करायचं असतं,
त्यांनाही वयाचं कोड असतं नि मनात बी अगदी आपल्यासारखं असत,
पणं समाजानं मुलींना साळसुद समजुन मुलांनाच चावट म्हणायचं असतं,
जग हे असचं असतं त्याकडं थोडं दुर्लक्ष करायचं असतं,
काळा असो की गोरा,
college त प्रत्येकानं प्रेम करायचं असतं,
दिसण्यानं ना सही कर्तुत्वानं तिला भुलवायचं असतं,
दिसण्यानं ना सही कर्तुत्वानं तिला भुलवायचं असतं,
शरदाच्या रातीचं आकाश कितीही काळं असलं तरी चांदण्यानी ते फुलवायचं असतं,
काळजात यासाठी प्रेम अधिक अनुभवायचं असतं,
मोठी माणसं सांगत असतात,
लफडयात कोणत्या पडायचं नसतं,
पण हे सांगताना त्यांना आपलं लफडं आठवत असतं,
पण हे सांगताना त्यांना आपलं लफडं आठवत असतं,
Collegeचा अल्बम उघडतात नि चुरगळलेली फुलं नजरेसं पडत,
म्हणुनचं सांगतात "बाबा अनुभव हेच सत्य असतं",
अपयशी प्रेमी नेहमीच सांगत असतात,
प्रेम हे थोतांड असतं,
कारण त्यांच्या पदरात नेहमीच रिकाम माप असतं
कारण त्यांच्या पदरात नेहमीच रिकाम माप असतं
2.
तुझ्या अन माझ्या हातांचा रंग सारखाच....
एकदा म्हणालो होतो.....
तुझ्या हातांशी माझे हात जुळवून
"ओळख तुझे हात कोणते???...."
तर तू स्व:ताचे हात दाखवत म्हणालीस....
"हे हात आता माझे राहिले नाहीत."
आणि माझ्या हाताकडे पाहात..,
खिन्न,उदास हसत म्हणालीस....
"हे कधी माझे झाले नाहीत."
एकदा म्हणालो होतो.....
तुझ्या हातांशी माझे हात जुळवून
"ओळख तुझे हात कोणते???...."
तर तू स्व:ताचे हात दाखवत म्हणालीस....
"हे हात आता माझे राहिले नाहीत."
आणि माझ्या हाताकडे पाहात..,
खिन्न,उदास हसत म्हणालीस....
"हे कधी माझे झाले नाहीत."
Yahoo! Messenger with Voice. Make PC-to-Phone Calls to the US (and 30+ countries) for 2¢/min or less. __._,_.___
***NEW: DESI TALK!! The Shout box in the group home page***
Comments, suggestions or just plain chatting... you can do it right here!
Homepage: http://groups.yahoo.com/group/dilsedesigroup
***DIL SE DESI GROUP***
You can join the group by clicking the below link or by copying and pasting it in the browser bar and then pressing 'Enter'.
http://groups.yahoo.com/group/dilsedesigroup/join
OWNER/MODERATOR : rajeshkainth003@gmail.com; {Rajesh Kainth}
MODERATOR : a.amitkumar13@gmail.com; {Amit Kumar}
MODERATOR : manisha.hatkar@gmail.com; {Manisha Hatkar}
MODERATOR : preeti.hande@gmail.com; {Preeti Hande}
MODERATOR : immortally69@yahoo.com {Rahul Joshi}
MODERATOR : kaustubh.basu@gmail.com {Kaustubhshobhan Basu}
MODERATOR : planetofprince@yahoo.com (Prem)
MODERATOR : abhijeet-bhurke@bridgestone.co.in (Abhijeet)
To modify your list subscription, please send a blank email to:
SUBSCRIBE : dilsedesigroup-subscribe@yahoogroups.com
UNSUBSCRIBE : dilsedesigroup-unsubscribe@yahoogroups.com
INDIVIDUAL MAILS : dilsedesigroup-normal@yahoogroups.com
DAILY DIGEST : dilsedesigroup-digest@yahoogroups.com
VACATION HOLD : dilsedesigroup-nomail@yahoogroups.com
FOR POSTING MESSAGES : dilsedesigroup@yahoogroups.com
SPONSORED LINKS
Desi arnaz | Lucy desi |
Your email settings: Individual Email|Traditional
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch to Fully Featured
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch to Fully Featured
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
__,_._,___